नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३४६ जागा
नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३४६ जागा
भिषक पदाच्या २८ जागा, भूलतज्ज्ञ पदाच्या ६ जागा, वैद्यकीय अधिकारी पदाच्या ४० जागा, व्यवस्थापक पदाच्या १२ जागा, स्टाफ नर्स पदाच्या ५० जागा, एएनएम पदाच्या २०० जागा, एक्स-रे तंत्रज्ञ पदाच्या ३ जागा आणि इसीजी तंत्रज्ञ पदाच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (सेवा), राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, नाशिक.
मुलाखतीची तारीख – दिनांक २२, २३, २६ आणि २७ जुलै २०२१ रोजी मुलाखती घेण्यात येतील.
>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.