नांदेड जिल्ह्यात होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या एकूण ३२५ जागा
नांदेड जिल्हा मुख्यालय अंतर्गत नांदेड, बिलोली, हदगाव, मुखेड, देगलूर, कंधार, किनवट, भोकर पथकातील होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या जागा भरण्यासाठी २५ मार्च २१९ ते २७ मार्च २०१९ दरम्यान पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांची प्रत्यक्ष नोंदणी आयोजित करण्यात येत आहे.
होमगार्ड (पुरुष/ महिला) पदाच्या ३५१ जागा
नांदेड पथक ९९+४९ जागा, बिलोली पथक १७+२७ जागा, हदगाव पथक १५+२४ जागा, मुखेड पथक ४+११ जागा, देगलूर पथक ८+६ जागा, कंधार पथक १६+२० जागा, किनवट पथक ४+५ जागा आणि भोकर पथक ९+११ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार दहावी उत्तीर्ण किंवा समतुल्य अर्हता धारक असावा.
शाररिक पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची किमान १६२ सेंमी असावी, छाती किमान ७६ सेंमी (फुगवून ८१ सेंमी) असावी, १६०० मीटर धावणे आणि ७.२६० किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक असून महिला उमेदवारांसाठी उंची १५० सेंमी, ८०० मीटर धावणे आणि ४ किलोग्रॅम वजनाचा गोळाफेक करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय २० ते ५० वर्ष दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण – नांदेड जिल्ह्यातील संबंधित ठिकाण.
नोंदणीचे स्थळ – शाहिद भगतसिंग चौक, असर्जन नाका, विष्णुपुरी रोड, नांदेड.
नोंदणी तारीख/ वेळ – २५ मार्च २०१९ रोजी सकाळी ५ वाजेपासून सुरु होईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.