सोलापूर जनता सहकारी बँकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा
सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
जनरल मॅनेजर पदाच्या २ जागा, डेप्युटी जनरल मॅनेजर पदाच्या २ जागा आणि असिस्टंट जनरल मॅनेजर पदाच्या २ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ जून २०२१ रोजी पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
मुलाखतीचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड, मुख्य कार्यालय, शिवस्मारक संकुल, गोल्डफिंच पेठ, सोलापूर- ४१३००७
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.