पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियात (PGCIL) प्रशिक्षणार्थी पदांच्या ४५ जागा
पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे पूर्ण वेळ नियमित पासून ३ वर्षांचा डिप्लोमा (तांत्रिक बोर्ड/ संस्था मान्यता प्राप्त) किमान ७०% गुणांसह उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.