न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन यांच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या ५० जागा

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (अणूऊर्जा) यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ७ जुलै २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

ऑनलाइन अर्जाची प्रिंट पाठविण्याचा पत्ता – नरोरा अणु उर्जा केंद्र, नरोरा अणु उर्जा केंद्र, पोस्ट ऑफिस- एनएपीपी टाउनशिप, नरोरा, बुलंदशहर- २०३३८९ (उत्तर प्रदेश)

ऑनलाइन अर्जाची प्रिंट पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ जुलै २०२१ पर्यंत अर्ज पोहोचतील अश्या बेताने पाठवावेत.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

भारतीय रेल्वेच्या दक्षिण विभागात एकूण ३३७८ जागा

नॉर्थन कोलफिल्ड्स मध्ये विविध पदांच्या १५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.