सराव प्रश्नसंच क्र. ३९१ सोडवा
सराव प्रश्नसंच क्र.३९१
Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
महत्वाचा प्रश्नसंच सोडवा
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
अंदमान व निकोबार द्वीपसमूहातील काही बेटांचे अलीकडेच नामांतर करण्यात आले असून त्या बेटांच्या जुन्या व नव्या नावांची चुकीची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
खालीलपैकी बरोबर विधान/ने निवडा.
अ) सध्या भारतात २१ उच्च न्यायलये कार्यरत आहेत.
ब) आंध्र प्रदेशाच्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्राचे विभाजन करून अमरावती येथे स्वतंत्र उच्च न्यायालय स्थापन करण्यात आले आहे.
Correct
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
केंद्र सरकारने आसाम करारातील खंड ६ च्या अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या करारातील हा खंड कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
खालीलपैकी चुकीचे/ची विधान/ने ओळखा.
अ) पांडा रोख्यांद्वारे चीनबरोबरची व्यापारी तुट कमी करणे पाकिस्तानला शक्य होणार आहे.
ब) पांडा रोख्यांचा पहिल्यांदा वापर नेपाळमध्ये करण्यात आला होता.
Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
नवी दिल्ली येथे पार पडणारी वार्षिक रायसीना संवाद परिषद कोणत्या वर्षीपासून आयोजित केली जात आहे?
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
संयुक्त राष्ट्र संघाने महिलांसाठी आंतरराष्ट्रीय दशक कोणत्या कालावधीकरिता साजरे केले?
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
नागपूर मेट्रोसंदर्भात योग्य विधाने निवडा.
अ) एकूण मार्ग ३८ कि.मी. चा असणार आहे.
ब) एकूण ३८ स्थानके या मार्गावर असतील.
क) ही ग्रीन मेट्रो असून ६५ टक्के वीज ही सौरउर्जेपासून मिळविली जाणार आहे.
ड) प्रत्येक रेल्वे मध्ये ‘नारीशक्ती’ महिला कोच (डबा) असणार आहे.
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
मार्च २०१९ मध्ये जाहीर स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारासंबंधात योग्य विधाने निवडा.
अ) या अभियानात महाराष्ट्राने सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकाविले आहेत.
ब) सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पाहिल्या १०० शहरांमध्ये महाराष्ट्रातील २४ शहरे आहेत.
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
नागरिकांना मालमत्तेसंब्नाधी माहिती लवकर उपलब्ध व्हावी म्हणून केंद्रीय गृह आणि शहर व्यवहार मंत्रालयाने कोणते अॅप्स उपलब्ध केले आहेत?
अ) ई – धरती अॅप
ब) ई – धरती जीओ पोर्टल
क) ई – प्रॉपर्टी वेब
Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
मॉनस्टर सॅलरी इंडेक्स रिपोर्ट नुसार ………
अ) भारतात महिलांचे वेतन पुरुषांपेक्षा १९ टक्क्यांनी कमी आहे.
ब) २०१७ मध्ये हे प्रमाण २० टक्के होते.
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
महत्त्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण कार्यक्रमांतर्गत निती आयोगाने महत्त्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण उपक्रम सुरु केला आहे. त्यामध्ये समाविष्ट होण्यासाठी खालीलपैकी कोणता निकष ठरवण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा द्विजिंग महोत्सव कोणत्या प्रदेशात पार पडतो?
Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
कोणत्या राज्यात सर्वाधिक सहा केंद्रीय विद्यापीठे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
महाराष्ट्रातील केंद्रीय विद्यापीठ (सेन्ट्रल युनिव्हर्सिटी) कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
नॉर्थ ईस्ट रोड सेक्टर डेव्हलपमेंट स्कीम कोणत्या वर्षी सुरु झाली?
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
राष्ट्रीय ललित कला अकादमीचे नवे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरु झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
युवा उद्योजकांना आर्थिक मदत म्हणून १ लाख साहाय्य करणारी ‘युवश्री अर्पण योजना’ कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरु केली?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
पश्चिम बंगाल राज्यात पहिले हिंदी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
नशनल हेल्थ प्रोफाईल २०१८ नुसार …….
अ) १९९१ मध्ये देशात दर हजारी जन्मदर २९.५ इतका होता.
ब) २०१६ साली हा जन्मदर २०.४ पर्यंत कमी झाला.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
१९९१ ते २००१ या काळात भारतातील मृत्युदर दर हजारी किती होता?
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
‘मेघमलाई वन्यजीव अभयारण्य’ खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
स्वच्छ सर्वेक्षण २०१९ नुसार १० लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोणते शहर अव्वल ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड्स २०१९ नुसार कोणते राज्य ‘बेस्ट परफॉर्मिंग राज्य’ ठरले आहे?
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०१९ नुसार राष्ट्रपतींच्या हस्ते खालीलपैकी कोणास ‘सर्वोत्कृष्ट गंगा शहर’ म्हणून सन्मानित केले गेले?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
१८६८ मीटर उंचीचे अगस्त्यारकुडम हे शिखर कोणत्या राज्यात आहे?
Correct
Incorrect
Leaderboard: सराव प्रश्नसंच क्र.३९१
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.