वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्थेच्या अंतर्गत विविध पदांच्या एकूण ९ जागा

भारत सरकारच्या कृषी, सहकार व शेतकरी कल्याण विभाग, कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय अंतर्गत अनुदानित मदत संस्था असलेल्या वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध बँकेत विविध  पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९ जागा
रिसर्च इंटर्नशिप व संशोधन सहकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ व १२ जून मार्च २०२१ पदांनुसार ई-मेलद्वारे अर्ज करता येतील.

> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये एकूण २८० जागा

> सहा. प्राध्यापक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (SET-2021)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

.जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.