मुंबईच्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात विविध पदांच्या एकूण ७ जागा

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७ जागा
वरिष्ठ नियामक अधिकारी, नियामक अधिकारी, अनुप्रयोग विकसक आणि हार्डवेअर अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सचिव, एमईआरसी, जागतिक व्यापार केंद्र, केंद्र क्रमांक-१, तेरावा मजला, कफ परेड, कुलाबा, मुंबई, पिनकोड – ४००००५

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ जून २०२१ पर्यंत अर्ज पोहचतील अश्या बेताने पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.