नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत कनिष्ठ निवासी पदांच्या १७ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ निवासी पदांच्या १७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत

कनिष्ठ निवासी पदांच्या १७ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठातून पदव्युत्तर वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ११ मे २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, बाह्यरुग्ण इमारत, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});