आयुर्वेदिक विज्ञान संशोधन केंद्राच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
प्रोग्राम मॅनेजर, कनिष्ठ प्रोग्राम मॅनेजर, डेटा असिस्टंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

ई-मेल पत्ता [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मे २०२१ पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज करता  येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.