अमरावती येथे विविध पदांच्या १५०५ जागा भरण्यासाठी रोजगार मेळावा
विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने १५०५ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शुक्रवार दिनांक २२ फेब्रुवारी २०१९ रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी विद्यार्थी भवन, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ परिसर, अमरावती येथे सकाळी ९ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी ०७२१-२६६२३०६ वर संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.