स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सहायक प्राध्यापक पदांच्या ४ जागा

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या आस्थापनेवर सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ४ जागा
डीन, संचालक, वित्त आणि लेखा अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ मे २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ताकुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा विश्वविद्यालय, ज्ञानतीर्थ विष्णुपुरी, नांदेड़, पिनकोड- ४३१६०६

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.