महाराष्ट्र आरोग्य सेवा विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ८७७ जागा
महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा विभागाच्या आस्थापनेवरील ‘वैद्यकीय अधिकारी’ पदांच्या जागा भरण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी (गट-अ) पदाच्या ८७७ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस किंवा समतुल्य अर्हता किंवा बालरोगचिकित्सा किंवा शल्यचिकित्सा किंवा औषधवैदक किंवा स्त्रीरोग चिकित्सा किंवा समतुल्य अर्हताधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १ जानेवारी २०१९ रोजी ३८ वर्षांपर्यंत असावे. (मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्ष सवलत.)
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र राज्य
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५००/- रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३००/- रुपये आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक आरोग्य सेवा, आरोग्य भवन, मुंबई, पिनकोड: ४०० ००१
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख -१९ जानेवारी २०१९ आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
Comments are closed.