नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५२ जागा

नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३५२ जागा
रेडिओलॉजिस्ट (एमडी), मायक्रोबायोलॉजिस्ट (एमडी), वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), वैद्यकीय अधिकारी (आयुष), स्टाफ नर्स आणि एनएचएम पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त (सेवा), राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगरपालिका, नाशिक.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १५ एप्रिल २०२१ पासून पदे भरेपर्यंत घेण्यात मुलाखती घेण्यात येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});