पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५५ जागा
जिल्हा परिषद, पुणे अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५५ जागा
वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १५ एप्रिल २०२१ मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – महात्मा गांधी सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला, जिल्हा परिषद, पुणे.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.