दिल्लीच्या प्रसार भारती मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १५ जागा

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत  आहेत.

विविध पदांच्या एकूण १५ जागा
असाइनमेंट समन्वयक, प्रसारण कार्यकारी, कॉपीराइटर आणि अतिथी समन्वयक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपसंचालक (एचआर), कक्ष क्रमांक ३१३, चौथा मजला, दूरदर्शन भवन, टॉवर-बी. कोपर्निकस मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- १०००११.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२१ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});