पुणे येथील खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा
खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – डॉ. बी. ए. कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटल, खडकी, पुणे, पिनकोड- ४११००३
मुलाखतीची तारीख – दिनांक २ एप्रिल २०२१ मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहावे.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.