मुंबई येथील भारतीय भू-विज्ञान संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १४ जागा
भारतीय भू-विज्ञान संस्था, मुंबई (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जियोमॅग्नेटिझम) यांच्या आस्थापनेवरील रिसर्च स्कॉलर पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
संशोधन अभ्यासक पदांच्या १४ जागा
संशोधन अभ्यासक (रिसर्च स्कॉलर) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.एस्सी/ एम.एससी. (टेक.) अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ एप्रिल २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.