गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
उपमहाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक आणि उपव्यवस्थापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मुळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.