कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४९ जागा
कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४९ जागा
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ए.एन.एम., औषधनिर्माता, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टी. बी. हेल्थ व्हिजिटर/ सल्लागार पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ मार्च व १ एप्रिल २०२१ पर्यंत पदांनुसार अर्ज करता येतील.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदान जवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), कल्याण, ठाणे.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.