वर्धा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामध्ये एकूण ३ जागा
ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मार्फत जिल्हा परिषद, वर्धा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३ जागा
तांत्रिक तज्ञ आणि तांत्रिक स्मन्वयक पदाच्या जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२२ र्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, वर्धा.
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.