सोलापूर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३१७७ जागा
जिल्हा परिषद, सोलापूर अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण ३१७७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय पदांच्या एकूण ३१७७ जागा
फिजीशियन, मेडिकल ऑफिसर (एमबीबीएस), मेडिकल ऑफिसर (आयुष), स्टाफ नर्स, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्नीशियन, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, डाटा एंट्री ऑपरेटर आणि वार्ड बॉय पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑगस्ट २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
So nice
Nice
so nice