रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर कनिष्ठ अभियंता पदांच्या ९ जागा
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, रत्नागिरी यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ अभियंता पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
कनिष्ठ अभियंता पदांच्या ९ जागा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी आणि स्थापत्य) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता ५००/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता २५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 27 जुलै 2020 पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, पहिला मजला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हा परिषद रत्नागिरी
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात किंवा संकेतस्थळ पाहणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.