पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी पदांच्या एकूण १४८९ जागा

जिल्हा परिषद, पुणे यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध कंत्राटी पदांच्या एकूण १४८९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागवण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण १४८९  जागा
गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, (फिजिशियन/ कन्सल्टंट मेडिसीन), एनेस्थेटिस्ट, सर्जन, एमबीबीएस एमओ, आयटी ऑपरेशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, हॉस्पिटल मॅनेजर, मॅट्रॉन, सहायक मॅट्रॉन, स्टाफ नर्स, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, ब्लॉक कम्युनिटी मॅनेजर, तालुका लेखाकार, रिसेप्शनिस्ट, वॉर्ड बॉय आणि बेडसाइड असिस्टंट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जुलै 2020 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});