पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७२ जागा
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उउमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ७२ जागा
वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस) व वैद्यकीय अधिकारी (एमडी) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ ते १९ सप्टेंबर २०२० मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – महात्मा गांधी सभागृह, नवीन प्रशासकीय इमारत, सहावा मजला, जिल्हा परिषद, पुणे.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.