उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर स्त्री परिचर पदांच्या भरपूर जागा
जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांच्या आरोग्य विभागाच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत उपकेंद्राच्या ठिकाणी अर्धवेळ स्त्री परिचर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
परिचर पदाच्या भरपूर जागा
स्त्री परिचर (अर्धवेळ) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करावी.
वयोमर्यादा – १८ वर्ष ते ४५ वर्ष दरम्यान वय असलेल्या केवळ स्त्री उमेदवारांनाच अर्ज करता येतील.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – सदरील अर्ज संबंधित तालुका आरोग्य अधिकारी (पंचायत समिती) यांच्या कार्यालयात स्वकारले जातील.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० जून २०२१ पर्यंत अर्ज सादर करणे अवश्यक आहेत.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.