नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९ जागा

जिल्हा परिषद, नाशिक अंतर्गत असलेल्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी पदांच्या ९ जागा 

शैक्षणिक पात्रता –   उमेदवाराने संवैधानिक विद्यापीठातून बीएएमएस वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});