नागपूर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ०५ जागा
जिल्हा परिषद नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ०५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ०५ जागा
लॉ इंटर्न पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ मे २०२४ पर्यंत ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करता येतील.
ई-मेल पत्ता – [email protected]
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.