मुंबई भाभा अणु संशोधन केंद्रात (BARC) विविध पदांच्या एकूण ५० जागा

भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५० जागा
वाहन चालक (ड्रायव्हर) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ मे  २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज  पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रशासकीय अधिकारी (कार्मिक) सेंट्रल कॉम्प्लेक्स, भाभा अणु संशोधन केंद्र ट्रॉम्बे, मुंबई-४०० ०८५.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave A Reply

Your email address will not be published.