लातूर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विधिज्ञ (वकील) पदांच्या जागा

जिल्हा परिषद, लातूर यांच्या न्यायालयीन प्रकरणासाठी जिल्हा परिषद अंतर्गत पॅनल तयार करण्यासाठी विधीज्ञांची (वकील) नियुक्ती करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधिज्ञ (वकील) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एलएलबी, एलएलएम अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ आक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज करता येतील.

अर्ज पाठविण्यचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी, जिल्हा परिषद, लातूर.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.