कोल्हापूर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा

कोल्हापूर जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
कार्यकारी अभियंता आणि उप अभियंता पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. कोल्हापूर, नागाळा पार्क, प्रशासकीय इमारत, फिला मजला कोल्हापूर, पिनकोड- ४१६००३

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.