अहमदनगर जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २८ जागा

जिल्हा परिषद, अहमदनगर अधिनस्त असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नामन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २८ जागा
 वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक मेट्रोन, लेखा अधिकारी, योग प्रशिक्षक, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, नोंदणी लिपिक, स्टोअर कीपर, लॅब तंत्रज्ञ आणि पंचकर्म तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड  करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अहमदनगर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!

Comments are closed.