महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणामध्ये विविध पदांच्या ९ जागा

महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण (MAHARERA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिपाई पदांच्या एकूण ९ जागा

अर्ज पाठविण्याचा  पत्ता –  जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवावेत.

अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.