कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७९ जागा

कदंबा ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३४ जागा
सहाय्यक वाहतूक निरीक्षक, सहाय्यक स्टोअर कीपर, सिक्युरिटी सहाय्यक, सहाय्यक डेटा एन्ट्री ऑपरेटर, कंडक्टर (डेली वेजेसवर), हेवी वेहिकल ड्रायव्हर (डेली वेजेसवर) पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९  व १० नोव्हेंबर २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचो पत्ता – कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड, पारायसो दे गोवा, अल्टो पोर्वोरिम, बारदेझ, गोवा, पिनकोड- ४०३५२१

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.