नाशिक जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर वैद्यकीय अधिकारी पदांच्या १८ जागा

नाशिक जिल्हा परिषद, नाशिक यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण 18 जागा    भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

वैद्यकीय अधिकारी  पदाच्या एकूण 18  जागा 

शैक्षणिक पात्रता –   उमेदवार बी.ए.एम.एस. पदवी अर्हताधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक  6 जुलै २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – पावेते आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नाशिक.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.