कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण के.एम.सी कॉलेज आस्थापनेवरील शिक्षण सेवक पदाच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करणायत येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदव्युत्तर पदवीधर आणि बी.एड. असावा.

मुलाखतीचा पत्तायशवंतराव चव्हाण (के.एम.सी) कॉलेज, गंगावेश, कोल्हापूर.

मुलाखतची तारीख – २१ जुलै २०१९ आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा अधिकृत वेबसाईट

Comments are closed.

     
Visitor Hit Counter