प्रसार भारती मध्ये विपणन कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण ६० जागा

प्रसार भारती यांच्या आस्थापनेवरील विपणन कार्यकारी अधिकारी पदांच्या एकूण ६० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ६ ऑगस्ट २०१९ आहे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एम.बी.ए. किंवा पी.जी पदविका धारक असावा.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३५ वर्षापेक्षा अधिक नसावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ ऑगस्ट २०१९ आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता – संबंधित SMC/ DDK कार्यक्रम प्रमुख पत्त्यावर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा-अर्ज  अधिकृत वेबसाईट

 


Comments are closed.