कोल्हापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८ जागा

महानगरपालिका, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील प्रणाली व्यवस्थापक  डेटाबेस डेटाबेस व्यवस्थापक/ सॉफ्टवेअर डेव्हलपर आणि सहाय्यक पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – उमेदवार कॉम्प्युटर इंजिनियरिंग डिप्लोमा बी.ई / बी. तंत्रज्ञानअसावा.

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर

मुलाखतीचा पत्ता – कोल्हापूर महानगरपालिका, मुख्य निवडणूक कार्यालय, ताराबाई पार्क, सासने ग्राउंड समोर, कोल्हापूर.

मुलाखत तारीख – २५ जुलै २०१९ (सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत) आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   अधिकृत वेबसाईट

 


 

Comments are closed.