महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०१९ आहे.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय एम.बी.बी.एस. विशेतज्ञ पदांसाठी ७० वर्ष आणि इतर पदांसाठी ६५ पेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय उमेदवारांसाठी ५ वर्ष सवलत)

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १५०/- रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी १००/- आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, तिसरा मजला, सेंट जॉर्ज हॉस्पिटल परिसर, मुंबई- ४००००१

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१९ (सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत) आहे.

कृपया अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्जाचा नमुना पाहा

 


सौजन्य: सोमेश्वर मार्गदर्शन केंद्र,अमरावती.


 

Comments are closed.

     
Visitor Hit Counter