जलसंपदा विभाग (पुणे) यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या २ जागा
पुणे जलसंपदा विभाग यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
अभियंता पदांच्या एकूण २ जागा
शाखा अभियंता (स्थापत्य)/ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ,पुणे, बंगला नं. २, गुणवत्ता भवन, येरवडा पोस्ट ऑफिसमागे, येरवडा, पुणे, पिनकोड- ४११००६
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.