भारतीय पश्चिम रेल्वेच्या वैद्यकीय विभागात स्टाफ नर्स पदांच्या एकूण १८ जागा
भारतीय रेल्वेच्या पश्चिम रेल्वे (वडोदरा) विभागाच्या आस्थापनेवरील स्टाफ नर्स पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करणात येत आहेत.
स्टाफ नर्स पदांच्या एकूण १८ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – विभागीय रेल्वे रुग्णालय, प्रतापनगर, वडोदरा (गुजरात)
मुलाखतीची तारीख – दिनांक २१ जून २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
> मुंबई रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या ३५९१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.