पुणे येथील वेल्दी हॅबिट्स (बाणेर) कंपनीत टेलीकॉलर/ सेल्समन पदांच्या जागा

पुणे येथील वेल्दी हॅबिट्स, बाणेर (पुणे) या कंपनीच्या बाणेर आणि पाषाण मधील ऑफिस करिता टेलीकॉलर आणि मार्केटिंग/ सेल्स एक्झ्युकेटीव्ह पदांच्या जागा भरण्यासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी ७५८८१५७६११, ९८९०१३१८९५ क्रमांकावर संपर्क साधावा. (जाहिरात)

 


Comments are closed.