गोवा शिपयार्ड लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ५६ जागा 

गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५६ जागा 
उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक, कार्यालय सहाय्यक, रेफ्रिजरेशन आणि एसी मेकॅनिक, इलेक्ट्रिकल मेकॅनिक, ईओटी क्रेन ऑपरेटर, वायरमन, मशीनिन, मरीन फिटर, पाईप फिटर आणि वेल्डर पदांच्या जागा

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ५ जानेवारी २०२० पासून ऑनलाईन पाद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ फेब्रुवारी २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला  विसरू नका !!!

Comments are closed.