वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२१६ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर (WCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२१६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. त्याकरिता पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

विविध पदांच्या एकूण १२१६ जागा
पदवीधर अप्रेंटीस, तंत्रज्ञ अप्रेंटीस, आयटीआय ट्रेड अप्रेंटीस आणि सुरक्षा रक्षक पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

ITI ट्रेड अप्रेंटीस
जाहिरात पाहा

पदवीधर/ तंत्रज्ञ अप्रेंटीस
जाहिरात पाहा

ITI ट्रेड अप्रेंटीस
नोंदणी करा

पदवीधर/ तंत्रज्ञ अप्रेंटीस
नोदणी करा

ITI ट्रेड अप्रेंटीस
ऑनलाईन अर्ज करा

पदवीधर/ तंत्रज्ञ अप्रेंटीस
ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.