वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेडच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ११९१ जागा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड, नागपूर (WCL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११९१ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११९१ जागा
ट्रेड अप्रेंटिस, ग्रॅज्युएट/ टेक्निशियन अप्रेंटिस आणि सिक्युरिटी गार्ड पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ सप्टेंबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

(ट्रेड अप्रेंटिस,सिक्युरिटी गार्ड)

जाहिरात (१) पहा

(ग्रॅज्युएट/ टेक्निशियन अप्रेंटिस)

जाहिरात (२) पहा

(ग्रॅज्युएट/ टेक्निशियन अप्रेंटिस)

ऑनलाईन अर्ज करा

(ट्रेड अप्रेंटिस,सिक्युरिटी गार्ड)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.