वणी (यवतमाळ) येथे बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहे

वणी, मारेगाव, वरोरा, चंद्रपूर, घुगुस, भद्रावती येथील विद्यार्थ्यांकरिता श्री विश्वकर्मा व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर, वणी या संस्थेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाकरिता उपयुक्त सरकार मान्य असलेल्या बांधकाम पर्यवेक्षक कोर्स करिता प्रवेश देणे सुरु आहे. कोर्ससाठी प्रवेश घेण्याची शेवटची तारीख १५ जानेवारी २०१८ असून फीस एक रक्कमी भरल्यास सवलत दिली जाईल. अधिक माहितीसाठी ७२१८९१५२१९ वर संपर्क साधावा. (जाहिरात)

 

अधिक माहिती डाऊनलोड करा

ऑनलाईन अर्ज करा

 

Comments are closed.