भारत सरकारच्या विज्ञान प्रसार स्वायत्त संस्थेत विविध पदांच्या एकूण १२ जागा

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या विज्ञान प्रसार संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२ जागा
वरिष्ठ प्रकल्प सल्लागार, प्रकल्प सल्लागार, सहयोगी प्रकल्प सल्लागार, प्रकल्प सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.