मुंबई येथील भारतीय पॅकेजिंग संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा

भारतीय पॅकेजिंग संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल आणि सपोर्टिंग स्टाफ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (सामान्य प्रशासन व आयटी), आयआयपी, प्लॉट- ई-२, एमआयडीसी क्षेत्र, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड- ४०००९३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ एप्रिल २०२१ २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> एकलव्य निवासी शाळांत विविध पदांच्या ३४७९ जागा

>> पुणे जिल्हा परिषद मध्ये वैद्यकीय पदांच्या १५२१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.