अणू ऊर्जा यांच्या व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर मध्ये एकूण ५२ जागा

कलकत्ता येथील अणु उर्जा विभागाचे संशोधन व विकास युनिट असलेले व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर, कलकत्ता यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षक पदांच्या एकूण ५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५२ जागा
नर्स ‘ए’ (महिला), उप-अधिकारी ‘बी’, ड्रायव्हर (सामान्य श्रेणी), कार्य सहाय्यक ‘ए’, कँटीन अटेंडंट, स्टायपेंडरी प्रशिक्षणार्थी, प्रवर्ग (I), परिशिष्ट प्रशिक्षणार्थी, प्रवर्ग (II)

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  दिनांक २० मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.