दमण आणि दीव प्रशासन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
रेडिओलॉजिस्ट, प्रसूतिशास्त्र व स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक, पॅथॉलॉजिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता -जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, दीव

मुलाखतीची तारीख – दिनांक २३ एप्रिल २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.